ग्रामपंचायत रायांबे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य रायांबे, पर्यटन समृद्ध रायांबे"

रायांबे , ता.इगतपुरी , जि.नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी

श्री शरद भोरजी रहाडे

ग्रामपंचायत शिपाई

श्री कैलास जंगल बिडवे

पाणीपुरवठा कर्मचारी

श्री.दत्तू रामनाथ धांडे

कृषी सेवक

सौ. योगेश तबाजी दाते

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
🏞️ गाव सर्वसाधारण माहिती (रायांबे, ता. इगतपुरी)

रायांबे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक निसर्गरम्य व प्रगतशील गाव आहे. गावाची लोकसंख्या जनगणना २०११ नुसार १११४ असून एकूण कुटुंब संख्या २१० आहे. यामध्ये अनुसूचित जातीची संख्या ११९, अनुसूचित जमाती ३७३ तर इतर वर्ग ६२२ आहेत. गावाचे अक्षांश १९.७९६७४९० आणि रेखांश ७३.५९३३०३० आहे.

गावात शैक्षणिक सुविधेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा रायांबेजि.प. शाळा पिंगळेवाडी या दोन शाळा आहेत. गावात व्यायामशाळा, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, व सभामंडप अशी जनसुविधा विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

गावातील प्रशासकीय व्यवस्था सक्षम असून, श्री. रविंद्र अहिरे हे ग्रामपंचायत प्रशासक आहेत. श्री. शरद भोरजी रहाडे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असून, कैलास बिडवे (शिपाई), दत्तू रामनाथ धांडे (पाणीपुरवठा कर्मचारी) यांच्यासह गावच्या सेवा पुरवठ्याची जबाबदारी पार पाडतात. शिक्षण क्षेत्रात श्री. ज्ञानदेव पवार (मुख्याधापक, पिंगळेवाडी) आणि श्री. पुंडलिक जगताप (मुख्याधापक, रायांबे) कार्यरत आहेत. कृषी सेवक म्हणून सौ. योगेश दाते काम पाहतात.

रायांबे गाव हे शेतीप्रधान असून, येथील लागवडयोग्य क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. गावात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात आली आहे, आणि जनसुविधांच्या दृष्टिकोनातून हा एक विकासाभिमुख ग्राम आहे.

गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

व्यायाम शाळा

पाण्याची टाकी

सभामंडप रायांबे

जिल्हा परिषद शाळा

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

फोटो गॅलरी